jQuery Bootstrap Submenu Plugin Demo

युवा माहिती दूत नोंदणी कार्यक्रम

Date : 2019-08-14
दिनांक 13 ऑगस्ट "रोजी युवा माहिती दूत नोंदणी" कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख धनंजय साठे यांनी युवा माहिती दूत नोंदणीची प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावून सांगितले कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे एकूण 90 विद्यार्थी उपस्थित होते.ह्यावेळेस महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर नरेंद्र तेंडोळकर, राष्ट्रीय सेवा योजना चे प्रमुख प्राध्यापक एस आर सोनवणे उपस्थित होते तसेच प्राध्यापक अनिकेत ढावरे, प्राध्यापिका पिया मोरे व प्राध्यापिका संपदा गार्डी उपस्थित होते .