jQuery Bootstrap Submenu Plugin Demo

महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. हेमंत चव्हाण यांना मुंबई विद्यापीठाची पीएच. डी. गाईड म्हणून मान्यता

Date : 2019-08-22
अभिनंदन ! अभिनंदन ! अभिनंदन!!!! आठल्ये- सप्रे -पित्रे महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. हेमंत चव्हाण यांना मुंबई विद्यपीठाची पीएच. डी. गाईड म्हणून मान्यता .... महाविद्यालयातर्फे त्यांचे अभिनंदन करताना मा. प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर .. .