jQuery Bootstrap Submenu Plugin Demo

Leadership Camp - NSS

Date : 2019-08-24
राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत पाच दिवशीय(16th August to 20th Aug. 2019) "नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम" गोरखनाथ मंगल कार्यालय मठ, तालुका- लांजा येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास महाविद्यालयातील कुमारी निशा रमेश जाधव, कुमारी रोशनी रमेश खानविलकर आणि कुमार सागर सुभाष चव्हाण या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. .