jQuery Bootstrap Submenu Plugin Demo

मोडीलिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

Date : 2020-02-10
महाविद्यालयाचा भाषा विभाग व संगमेश्वर प्रतिष्ठान तर्फे महाविद्यालयामध्ये मोडीलिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बहुसंख्य विद्यार्थी व कर्मचारी सहभागी झाले होते. .