jQuery Bootstrap Submenu Plugin Demo

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचा सहशैक्षणिक वार्षिक परितोषिक वितरण सोहळा संपन्न

Date : 2020-03-02
वरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचा सहशैक्षणिक वार्षिक परितोषिक वितरण सोहळा संपन्न प्रमुख अतिथि मा. प्रकाशजी देशपांडे - लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर , चिपळूण यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी कला, क्रिडा, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, ग्रंथालय विभाग इत्यादि क्षेत्रात योगदान दिलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रशस्तिपत्रक, पुस्तक देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. तेंडोलकर, संस्थाध्यक्ष मा. सदानंदजी भागवत, उपप्रचार्य प्रा. टाकळकर, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.