Award of Autonomous Status by UGC, New Delhi (2019-20) | Star Education Award- 2023 | Best College Award- 2009-10 | Best Principal Award- 2022 | NAAC Accredited ‘A’ Grade (Third Cycle-2015-16) | Best College NSS Unit Award by MU (2015-16, 2022-23)| Jagar Janivancha Award (2012-13, 2013-14)

Devrukh Shikshan Prasarak Mandal’s

NYA. TATYASAHEB ATHALYE ARTS, VED. S. R. SAPRE COMMERCE &
VID. DADASAHEB PITRE SCIENCE COLLEGE, DEVRUKH (AUTONOMOUS)

Late Kakasaheb Pandit Educational Complex, Devrukh,
Tal. Sangameshwar Dist. Ratnagiri – 415 804 ( Maharashtra, India)

पुस्तके दान मोहीम

कोणत्या प्रकारची पुस्तके आपण ग्रंथालयास देणगी म्हणून देऊ शकता?

  1. जुनी किंवा नवीन, सुस्थितीत असलेली दर्जेदार पुस्तके (ग्रंथालयासाठी उपयुक्त).
  2. नावाजलेल्या लेखकांची अवांतर वाचनाची पुस्तके. उदा. कथा, कादंबरी, प्रवास वर्णने, चरित्रे- आत्मचरित्रे इत्यादी..
  3. शैक्षणिक आणि मार्गदर्शक पुस्तके (स्पर्धा परीक्षांसाठी).
  4. व्यक्तिमत्व विकास, नोकरी मार्गदर्शन, तसेच प्रेरणादायी विषयांची पुस्तके.
  5. विज्ञान, इतिहास, तंत्रज्ञान इत्यादी विषयांवरील पुस्तके

कृपया तुमचे देणगी स्वरूपातील दर्जेदार पुस्तके आजच आमच्या ग्रंथालयात जमा करा आणि या कार्यात सहभागी व्हा.

टीप: देणगी स्वरूपातील पुस्तकांचे परीक्षण ग्रंथालय सल्लागार समितीमार्फत करण्यात येईल, आणि उपयुक्त असे दर्जेदार पुस्तकेच ग्रंथालयात दाखल करण्यात येतील.

दिनांक : ०९- १५ ऑक्टोबर २०२४ सकाळी १०:३०-५.०० वाजेपर्यंत स्थळ : ग्रंथालय, आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुख

धन्यवाद !

Read Notification Click Here