Frequently Asked Questions
ASP College offers a variety of undergraduate and postgraduate programs in disciplines such as Arts, Commerce, Science, and Computer Science. Additionally, the college provides B.Voc. (Bachelor of Vocation) programs in Agriculture and Banking and Finance.
ASP कॉलेज कला, वाणिज्य, विज्ञान आणि संगणक विज्ञान यांसारख्या विविध शाखांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची विस्तृत निवड उपलब्ध आहे. याशिवाय, कॉलेज कृषी आणि बँकिंग व वित्त यामध्ये B.Voc. (बॅचलर ऑफ वोकेशन) अभ्यासक्रमदेखील प्रदान करते.
- Undergraduate Programs: Candidates must have completed their 12th grade (HSC) or an equivalent examination from a recognized board.
- Postgraduate Programs: A relevant bachelor degree in allied subject/s is required for admission.
- पदवी अभ्यासक्रम : उमेदवारांनी १२वी (HSC) किंवा मान्यताप्राप्त बोर्डाची समकक्ष परीक्षा पास केलेली असावी.
- पदव्युत्तर अभ्यासक्रम: प्रवेशासाठी संबंधित विषयाशी निगडीत पदवी असणे आवश्यक आहे.
Students can apply for admission online through the college’s official website (https://aspcdevrukh.ac.in/ ) or visit the college office.
विद्यार्थी कॉलेजच्या अधिकृत वेबसाइटद्वारे (https://aspcdevrukh.ac.in/ ) ऑनलाइन प्रवेशासाठी अर्ज करू शकतात किंवा प्रत्यक्ष कार्यालयात प्रवेश अर्ज सादर करू शकतात.
Most undergraduate courses admission are based on merit. However, certain specialized programs may require entrance/eligibility exams.
अधिकांश पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रविण्यावर आधारित असतो. तथापि, काही विशेष अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा किंवा मुलाखती आवश्यक असू शकतात.
Mandatory documents include:
- Original Mark Sheet of 12th Grade and two Photo copies duly attested by competent authority.
- Certificate of leaving school or college
- University Enrolment Application
- Caste Certificate (for reserved categories)
- Two self-attested copies of the Aadhar card
- One self-attested copy of the bank passbook
- One self-attested copy of Income certificate
- Two Passport-size photographs
- Transfer Certificate (TC)
- Migration Certificate (if applicable)
सामान्यत: आवश्यक दस्तऐवजांमध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत:
- इ. १२ वीचे मूळ गुणपत्रक व सक्षम प्राधिकाऱ्याद्वारे प्रमाणित केलेल्या दोन फोटो प्रती.
- शाळा किंवा कॉलेज सोडल्याचा दाखला
- विद्यापीठाचा नावनोंदणी अर्ज
- जातीचे प्रमाणपत्र (सुरक्षित वर्गांसाठी)
- आधार कार्डाच्या दोन स्वयंसाक्षांकित सत्यप्रती
- बँक पासबुकाची एक स्वयंसाक्षांकित प्रसत्यप्रत
- दारिद्र्यरेषेचा दाखला आणि एक स्वयंसाक्षांकित सत्यप्रत
- दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
- ट्रान्सफर सर्टिफिकेट (TC)
- माइग्रेशन सर्टिफिकेट (जर लागू असेल तर)
The fee structure varies with Program offered and is displayed on the college’s website.
फी संरचना अभ्यासक्रमानुसार बदलते आणि ती कॉलेजच्या वेबसाइटवर किंवा कार्यालयाशी संपर्क साधून मिळवता येऊ शकते.
Yes, ASP College offers various scholarships for meritorious students also economically underprivileged students. Details are available on the college’s website.
होय, ASP कॉलेज उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्त्या प्रदान करते. तपशील कॉलेजच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
Admission timelines, including application start dates, merit list announcements, and counselling dates, are published on the college website at the beginning of the academic year.
प्रवेशाचे वेळापत्रक, अर्जाची वितरण, गुणवत्ता यादी जाहीर करणे, आणि समुपदेशनाच्या तारखा यांचा उल्लेख शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस कॉलेजच्या वेबसाइटवर केला जातो.
Yes, the college adheres to the government’s reservation policy.
Yes, the college provides hostel accommodation for girls only.
होय, कॉलेज केवळ मुलींसाठी राहण्याची व्यवस्था करते.
Yes, students from any states within India and abroad can apply, subject to fulfilment of eligibility criteria.
होय, भारतातील कोणत्याही राज्यातील तसेच परदेशातील विद्यार्थी पात्रता निकष पूर्ण केल्यास अर्ज करू शकतात.
Yes, lateral entry is available in certain programs, allowing students to join the second year based on their prior qualifications.
होय, काही अभ्यासक्रमांमध्ये लेटरल एन्ट्रीची सुविधा उपलब्ध आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पूर्वीच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेता येतो.
The college has a dedicated Internship & placement cell that assists students with internships and job placements, offering workshops and career counselling to prepare them for the job market.
कॉलेजमध्ये एक समर्पित इंटर्नशिप आणि प्लेसमेंट विभाग आहे, जो विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आणि नोकऱ्यांच्या संधींमध्ये मदत करतो, तसेच त्यांच्या करिअरच्या तयारीसाठी कार्यशाळा आणि समुपदेशनाचे वेळोवेळी आयोजन करतो.
For any further inquiries, you can contact the Admission Office/ Admission Committee at ASP College, Devrukh, through:
- Phone: (02354) 260058
- Email: dspmaspoffice@gmail.com
- Office Hours: 10.00 AM to 6.00 PM (except Public Holidays and Sunday)
कृपया प्रवेशासबंधित माहितीकरिता महाविद्यालय कार्यालय/ प्रवेश समितीशी संपर्क साधावा:
- फोन: (02354) 260058
- ई-मेल: dspmaspoffice@gmail.com
- कार्यालयीन वेळ : सकाळी 10:00 ते सायं 6:00 (सार्वजनिकसुट्ट्या आणि रविवार वगळता)