Devrukh Shikshan Prasarak Mandal’s

NYA. TATYASAHEB ATHALYE ARTS, VED. S. R. SAPRE COMMERCE &
VID. DADASAHEB PITRE SCIENCE COLLEGE, DEVRUKH (AUTONOMOUS)

Late Kakasaheb Pandit Educational Complex, Devrukh,
Tal. Sangameshwar Dist. Ratnagiri – 415 804 ( Maharashtra, India)

पुस्तक परीक्षण स्पर्धा (Book Review Competition)- २०२४-२५

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त महाविद्यालयाच्या ग्रंथालय व मराठी विभागाच्या वतीने पुस्तक परीक्षण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले पुस्तक परीक्षण १३ ऑक्टोबर २०२४ पर्यन्त महाविद्यालयाच्या ग्रंथालयात जमा करावेत.

स्पर्धेचे नियमः

  1. कोणत्याही एका मराठी पुस्तकाचे परीक्षण करावे. यामध्ये चरित्र-आत्मचरित्र, कथा, कादंबरी व प्रेरणात्मक पुस्तकांचे परीक्षण करू शकता.
  2. स्पर्धेचे माध्यमः मराठी, हिंदी किंवा इंग्रजी पैकी कोणतेही
  3. परीक्षण शब्द मर्यादा १०००-१५०० शब्द
  4. परीक्षण हस्ताक्षरात किंवा google/Unicode font मध्ये टाइप करून देऊ शकता.
  5. आपले परीक्षण दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ पर्यन्त ग्रंथालयात जमा करावेत.
  6. प्रथम तीन क्रमांक व उत्तेजनार्थ प्राप्त विद्यार्थ्यांना आकर्षक परितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल.
  7. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
  8. अधिक माहिती करिताः ग्रंथपाल श्री. सुभाष एस. मायंगडे मोब. नं. ९८६०५७२७९७ प्रा. अजित ज. जाधव (मराठी विभाग) मोब. नं. ९८६०७६७९२८