शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता महाविद्यालयात प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांकरीता “स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना” राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक स्वरुपाची विद्यार्थी वैयक्तीक अपघात विमा तसेच विद्यार्थी वैद्यकीय विमा खालीलप्रमाणे लागू करण्यात येत आहे. Click for View Swami Vivekanand Yuva Raksha Notice PDF